Skip to content
हवेली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, पुणे

सहकारातून समृद्धीकडे

शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी विश्वासाची साथ

हवेली तालुक्याच्या सहकार चळवळीचा भक्कम आधार
संघाची ओळख
संघाची ओळख

हवेली तालुक्याच्या सहकार चळवळीचा भक्कम आधार

सहकारमहर्षी अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला हा संघ गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ हवेली तालुक्यातील ग्रामीण अर्थकारणाला बळ देत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (गुलटेकडी) आवारातील मुख्य केंद्राद्वारे हा संघ तालुक्यातील १०० हून अधिक विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आणि हजारो वैयक्तिक शेतकरी सभासदांना थेट बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो.
आमचा इतिहास व सविस्तर माहिती वाचा
नेतृत्व

आमचे आधारस्तंभ

महाराष्ट्र शासन व सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्रीमती. सुनेत्रा अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. बाबासाहेब पाटील

माननीय सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. जयकुमार रावल

माननीय पणन व राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. प्रवीण दराडे

प्रधान सचिव, पणन, महाराष्ट्र राज्य

श्री. संजय कदम

पणन संचालक, महाराष्ट्र राज्य

मार्गदर्शक नेतृत्व

सहकारमहर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे मार्गदर्शक नेते

शेतकरी हितासाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी एकत्र आलेले अनुभवी नेतृत्व.

श्री. प्रकाश मस्के

माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC)

श्री. दिलीप काळभोर

माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

श्री. प्रदीप कंद

माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद तथा विद्यमान संचालक, पीडीसी बँक

श्री. सुरेश घुले

ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

श्री. संदीप आप्पा भोंडवे

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ तथा सदस्य, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन

ध्येय

आमची प्रमुख उद्दिष्टे

अधिक वाचा
01

शेतकरी हिताचे संरक्षण: शेतकरी बांधवांच्या गरजा आणि हिताला प्राधान्य देऊन सहकाराच्या माध्यमातून त्यांना सहाय्य करणे.

02

सहकारी संस्थांचे बळकटीकरण: हवेली तालुक्यातील संलग्न सहकारी संस्थांमध्ये समन्वय, सहकार्य आणि कार्यक्षमता वाढविण्यास प्रोत

03

कृषीविषयक माहितीचा प्रसार: शेती, कृषी निविष्ठा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांबाबत उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे.

04

बाजारभावाची माहिती: शेतकऱ्यांना विविध बाजार समित्यांमधील शेतमालाचे दर समजण्यास मदत करणे.

05

पारदर्शक आणि जबाबदार कामकाज: संस्थेच्या कामकाजासंबंधी महत्त्वाच्या सूचना, अहवाल आणि माहिती सभासदांपर्यंत पोहोचविणे.

Farmer First

प्रमुख सुविधा

शेतकरी बांधवांसाठी सुविधा आणि कृषी सेवा

सर्व पहा

खते, बियाणे व कृषी निविष्ठा विक्री केंद्र

रासायनिक व सेंद्रिय खते, सुधारित व प्रमाणित बियाणे, पीक संरक्षण औषधे आणि शेती अवजारे शासकीय व अधिकृत दरात उपलब्ध.

अधिक वाचा

शासकीय आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजना

तूर, हरभरा, सोयाबीन, गहू यांसारख्या शेतमालाची शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीने पारदर्शक वजनमापाद्वारे खरेदी.

अधिक वाचा

शासकीय कृषी योजनांची माहिती व मार्गदर्शन केंद्र

पीक विमा, यांत्रिकीकरण अनुदान, सूक्ष्म सिंचन, माती परीक्षण व खत व्यवस्थापनाबाबत माहिती व अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन.

अधिक वाचा

संलग्न सहकारी संस्थांना पुरवठा

गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना खते आणि बियाण्यांचा घाऊक पुरवठा.

अधिक वाचा
Updates

ताज्या सूचना व घडामोडी

फक्त अधिकृतरीत्या मंजूर सूचना येथे प्रकाशित केल्या जातात.

सर्व पहा

आपल्या सूचना आणि समस्यांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत

खते-बियाणे उपलब्धता, सभासदत्व किंवा संस्थेच्या कामकाजाबाबत काही तक्रार अथवा मौल्यवान सूचना असल्यास ऑनलाइन नोंदणी करा किंवा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा.