Skip to content
भूखंड क्र. ४३८ ते ४४१, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे - ४११०३७
तक्रार निवारण

तक्रार व सूचना नोंदणी

तक्रार आणि सूचना नोंदणी केंद्र

तक्रार निवारणाची कार्यपद्धती
१
ऑनलाइन नोंदणी

संबंधित विभाग आणि तपशील भरा.

२
पडताळणी

संदर्भ क्रमांकावर आधारित नोंद तपासली जाते.

३
निराकरण

प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या ७ दिवसांच्या आत योग्य कार्यवाही करून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर किंवा पत्राद्वारे कळविण्यात येईल.

अनामिक किंवा अपूर्ण तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

तक्रार निवारण

आपल्या सूचना आणि समस्यांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत

संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक आणि शेतकरीभिमुख ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या तक्रारी, अडचणी किंवा संस्थेच्या प्रगतीसाठी मौल्यवान सूचना खालील फॉर्मद्वारे नोंदवाव्यात.
तक्रार निवारणाची कार्यपद्धती

तक्रार निवारणाची कार्यपद्धती (Process & Guidelines)

  1. नोंदणी आणि पोचपावती: ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक संदर्भ क्रमांक (Reference ID) प्राप्त होईल.
  2. पडताळणी: प्राप्त झालेल्या तक्रारीची किंवा सूचनेची संबंधित विभागप्रमुख व व्यवस्थापकांमार्फत पडताळणी केली जाईल.
  3. निराकरण: कार्यालयीन कामकाजाच्या ७ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करून आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर किंवा पत्राद्वारे कळविण्यात येईल.
  4. टीप: अर्जामध्ये दिलेली माहिती सत्य व स्पष्ट असावी; निनावी किंवा अपूर्ण माहिती असलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
कृपया किमान १०० शब्दांत सविस्तर माहिती भरा.
JPG, PNG, WebP किंवा PDF · 8 MB
आवश्यक *